सातबारा Watch

← कान्हापूर

Ferfar #1515 · कान्हापूर

वडवानी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
162
Talathi
सचिन फुलचंदराव मुंडे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सो लि.साळीबा ता वडवणी जि बीड लिहून घेणार : मधुकर सुखदेव खताळ रा कान्हापूर ता वडवणी जि बीड यांनी सर्व्हे क्रमांक : 162 तपशिल : से स सो साळीबा चा बोजा मधुकर कडे रु 59100/- - 656 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि 19/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.