सातबारा Watch

← चिंचोटी

Ferfar #2589 · चिंचोटी

वडवानी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
13
Talathi
अंजु प्रताप तरवरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : शुभमंगल म.स्टेट को.ऑफ क्रेडीट सोसायटी लि.माजलगाव शाखा वडवणी दिनांक : २२/१०/२०१६ लिहून घेणार : करण गहिनीनाथ गोंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 13 तपशिल : करण गहिनीनाथ गोंडे कडे शुभमंगल म.स्टेट को.ऑफ क्रेडीट सोसायटी लि.माजलगाव शाखा वडवणीचा बोजा रु 161000/- - 2023 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.