Ferfar #2781 · बाहेगव्हाण
वडवानी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहुन देणार :
लिहुन घेणार : प्रभाकर शामराव केंगार
यांनी सर्व्हे क्रमांक 334 वर फेरफार क्रमांक 1283 ने घेतलेला बोजा एस बी आय बैक चा बोजा रू 15000/- प्रभाकर कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.