सातबारा Watch

← वडवणी

Ferfar #16160 · वडवणी

वडवानी, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
145, 147
Talathi
गंगाराम किसन वडमारे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लि. शाखा - बीड गहाणखत लिहुन देणार : महेश मनोहरराव महादर रा. वडवणी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. वडवणी यांचेकडील दस्त क्रमांक 1917-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 37600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 145, 147 क्षेत्र 0.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश मनोहरराव महादर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 37600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.