Ferfar #16166 · वडवणी
वडवानी, बीड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 446
- Talathi
- गंगाराम किसन वडमारे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026
लिहुन देणार:-
अमर सतिशराव देशमुख ,आरती सतिशराव देशमुख ,ज्योती सतिशराव देशमुख ,दिपक सतिशराव देशमुख - - -रा. वडवणी(खाता क्रमांक2613) यांचे गट/सर्व्हे क्रमांक446, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1186 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0092 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
गिरजाबाई बाबू राठोड , (खाता क्रमांक :-50480)गट/सर्व्हे क्रमांक 446 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0092 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. वडवणी जिल्हा बीड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 481 दिनांक 10/05/2012 प्रमाणे रक्कम रुपये 60000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.अर्जदार1 गिरजाबाई बाबू राठोड यांनी अर्ज दिला आहे की वडवणी शिवारात जमीन गट नं 446मध्ये जमीन असून ती त्यांनी खरेदी देणार1 नवनाथ लिंबा पवार 2रामेश्वर सदाशिव मोतुळे 3 सतीश श्रीमंत देशमुख वारस संमती रूपाबाई भिमराव शिंदे कडून यांनी खरेदी घेतली आहे खरेदी दस्त 481/2012/10/5/2012 130/2010/28/1/20111 2071/2001 5/5/2001 करिता अर्ज आधारे गिरजाबाई बाबू राठोड यांची नोंद घेतली ती निर्णयास्तव सेवेत सादर