Ferfar #1898 · सोन्नखोटा
वडवानी, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 201
- Talathi
- प्रशांत रामराव बिरले
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बैंक शाखा.चिंचवण
गहाणखत लिहुन देणार : सुमंत दत्तु भांगे रा. सोन्नखोटा यांनी दुय्यम निबंधक दु.नि. वडवणी यांचेकडील दस्त क्रमांक 1990-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1728000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 201 क्षेत्र 3.3150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुमंत दत्तु भांगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1728000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.