सातबारा Watch

← सोन्नखोटा

Ferfar #1901 · सोन्नखोटा

वडवानी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
160
Talathi
प्रशांत रामराव बिरले
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : रामलिंग नागरी सहकारी पतसंस्था म.वडवणी लिहून घेणार : गोरख लहू चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 160 तपशिल : गोरख लहू चव्हाण यांच्या कडे रामलिंग नागरी सहकारी पतसंस्था म.वडवणी यांचा कर्ज बोजा 165000/-रुपये - 1525 श्री रामलिंग ना.सह पत संस्था मर्या वडवणी यांचा जप्ती बोजा गोरख लहु चव्हाण यांच्या कडे रकम रु 123532/- - 1840 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/जा क्र366/26 दि 29/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.