सातबारा Watch

← चिंचवण

Ferfar #3548 · चिंचवण

वडवानी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
164, 70
Talathi
रुक्‍मीणी केशव सोनवणे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहुन देणार : से.स.सो.चिंचवण लिहुन घेणार : शहादेव रंगनाथ बडे चिंचवण यांनी सर्व्हे क्रमांक 164 वर फेरफार क्रमांक 3226 ने घेतलेला बोजा से स सो चिंचवण चा बोजा शहादेव रंगनाथ बडे कडे रुपय 21000/ फेरफार क्र 1587 ने कायम पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. लिहून देणार : से.स.सो.चिंचवण लिहून घेणार : शहादेव रंगनाथ बडे यांनी सर्व्हे क्रमांक : 70 तपशिल : से स सो चिंचवण चा बोजा श्री शाहादेव रंगनाथ कडे 16000 रु - 1374 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि१४/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.