Ferfar #1678 · कोठारबन
वडवानी, बीड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 222
- Talathi
- रुक्मीणी केशव सोनवणे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
पांडुरंग महादेव मुंडे रा. कोठारबन(खाता क्रमांक1035) यांचे गट/सर्व्हे क्रमांक222, लागवडीयोग्य क्षेत्र 1.8200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.बागायत चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
हनुमंत उमाजी नेहरकर ,रा कोठरबन
(खाता क्रमांक :-1609)गट/सर्व्हे क्रमांक 222 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर बागायत .चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. वडवणी जिल्हा बीड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1941 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 81000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.