सातबारा Watch

← चिखलबीड

Ferfar #4746 · चिखलबीड

वडवानी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
122/4
Talathi
परमेश्वर श्रीराम काळे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अर्जदार :- दत्तात्रय बन्सी तोगे रा.चिखलबीड ता.वडवणी जि.बीड यांनी अर्ज व सेवा सहकारी सोसायटी लि.चिखलबीड यांचे बोजा नोंद कमी पत्र दिनांक 15/10/2026 चे सादर करून कळविले आहे की,शिवार मौजे चिखलबीड येथील जमिन सर्व्हे नं. 122/4, 130/3, 133/3 मधील मालकी क्षेत्रावरील उचललेला कर्ज बोजा बेबाक केला आहे.नोंद निर्णयास्तव सादर.