Ferfar #4750 · चिखलबीड
वडवानी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्जदार :- साहेबा गणपती मुंडे रा.चिखलीबड ता.वडवणी जि.बीड यांनी अर्ज व सेवा सहकारी सोसायटी लि.चिखलबीड यांचे बोजा नोंद कमी पत्र दिनांक 19/10/2026 चे सादर करून कळविले आहे की,शिवार मौजे चिखलबीड येथील जमिन सर्व्हे नं. 176/1, 180/1, 180/2, 180/3, 221, 225/2, 226, 227,228/1 व 229 मधील मालकी क्षेत्रावरील उचललेला कर्ज बोजा बेबाक केला आहे.नोंद निर्णयास्तव सादर.