सातबारा Watch

← चिखलबीड

Ferfar #4755 · चिखलबीड

वडवानी, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
188
Talathi
परमेश्वर श्रीराम काळे
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बैंक शाखा.चिंचवण गहाणखत लिहुन देणार : फुलचंद राजभाऊ मुंडे रा. चिखलबीड यांनी दुय्यम निबंधक दु.नि. वडवणी यांचेकडील दस्त क्रमांक 1989-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3982000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 188 क्षेत्र 7.6300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री फुलचंद राजभाऊ मुंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3982000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.