Ferfar #4756 · चिखलबीड
वडवानी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार :- नंदुबाई महादेव फरांडे रा.चिखलबीड ता.वडवणी जि.बीड यांनी अर्ज व सेवा सेवा सहकारी सोसायटी लि.चिखलबीड यांचे बोजा नोंद कमी पत्र दि. 27/10/2026 चे सादर करून कळविले आहे की,शिवार मौजे चिखालबीड येथील जमिन सर्व्हे नं. 86/6, 86/7, 87/6, 87/8 मधील मालकी क्षेत्रावरील उचललेला कर्ज बोजा बेबाक केला आहे.नोंद निर्णयास्तव सादर.