सातबारा Watch

← चिखलबीड

Ferfar #4758 · चिखलबीड

वडवानी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
73/1
Talathi
परमेश्वर श्रीराम काळे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026अर्जदार :- जगन्नाथ नामदेव होंडे रा.चिखलबीड ता.वडवणी जि.बीड यांनी अर्ज व सेवा सेवा सहकारी सोसायटी लि.चिखलबीड यांचे बोजा नोंद कमी पत्र दि. 27/10/2026 चे सादर करून कळविले आहे की,शिवार मौजे चिखालबीड येथील जमिन सर्व्हे नं. 73/1 मधील उचललेला कर्ज बोजा बेबाक केला आहे.नोंद निर्णयास्तव सादर.