Ferfar #4759 · चिखलबीड
वडवानी, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 69/1
- Talathi
- परमेश्वर श्रीराम काळे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार :- बाजीराव जगन्नाथ होंडे रा.चिखलबीड ता.वडवणी जि.बीड यांनी अर्ज व सेवा सेवा सहकारी सोसायटी लि.चिखलबीड यांचे बोजा नोंद कमी पत्र दि. 27/10/2026 चे सादर करून कळविले आहे की,शिवार मौजे चिखालबीड येथील जमिन सर्व्हे नं. 69/1 मधील उचललेला कर्ज बोजा बेबाक केला आहे.नोंद निर्णयास्तव सादर.