Ferfar #4762 · चिखलबीड
वडवानी, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 238
- Talathi
- परमेश्वर श्रीराम काळे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अर्जदार :- चंद्रसेन मारोती मुंडे रा.चिखलबीड ता.वडवणी जि.बीड यांनी अर्ज व सेवा सहकारी सोसायटी लि.चिखलबीड यांचे बोजा नोंद कमी पत्र दिनांक 26/10/2026 चे सादर करून कळविले आहे की,शिवार मौजे चिखलबीड येथील जमिन सर्व्हे नं. 238 व 239 मधील मालकी क्षेत्रावरील उचललेला कर्ज बोजा बेबाक केला आहे.नोंद निर्णयास्तव सादर.