Ferfar #3389 · खळवट लिमगाव
वडवानी, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/इ
- Talathi
- सुभाष तात्याराव यशवंत
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
लिहून घेणार : श्रीजीत फानंस प्रा.लि.परळी, --निवडा--
लिहून देणार : पूरूषोत्तम ज्ञानेश्वर आंबुरे रा. खळवट लिमगाव यांनी दुय्यम निबंधक --निवडा-- यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/इ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्रीजीत फानंस प्रा.लि.परळी यांचेकडील पत्र क्रमांक जा .क्र .2026-27/02 दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.