सातबारा Watch

← धानोरा

Ferfar #352 · धानोरा

वडवानी, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
3/2/अ
Talathi
भास्‍कर गणपत मारकड
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहून घेणार : विजय अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.माजलगाव , लिहून देणार : नामदेव दामु कोके रा. धानोरा यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3/2/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक विजय अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.माजलगाव यांचेकडील पत्र क्रमांक 221/2026 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.