सातबारा Watch

← तिगांव

Ferfar #3756 · तिगांव

वडवानी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
123, 208, 209
Talathi
सुभाष तात्याराव यशवंत
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामिण बॅक शाखा तेलगांव जा .क्र .mgb104/2026-2027 दिनांक 28/10/2026 व mgब 103/2026-27 दिनांक 28/10/2026 लिहून घेणार : पुसावंती संपतराव शेंडगे यांनी सर्व्हे क्रमांक : 123 तपशिल : भास्कर संपत शेंडगे कडे 13000 +158000रु - 1858 मराठवाडा ग्रामीण बँक शाखा तेलगांव चा बोजा - 1858 सर्व्हे क्रमांक : 208 तपशिल : म.ग्रा.बॅक शा.तेलगावचा पुसावती संपतराव शेंडगे कडे 125000 रु बोजा - 1858 सर्व्हे क्रमांक : 209 तपशिल : पुसावंती संपतराव शेंडगे कडे 125000 रु - 1858 महाराष्ट्र ग्रामिण बॅक शाखा तेलगांव चा बोजा - 1858 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.