Ferfar #3062 · पुसरा
वडवानी, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 212
- Talathi
- राजा रतन भदर्गे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : मुक्ताई अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.वडवणी
लिहून देणार : मकरध्वज हनुमंत नाईकवाडे रा. पुसरा यांनी रक्कम रुपये 205000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 212 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक मुक्ताई अर्बन को-ऑप. क्रेडीट यांचेकडील पत्र क्रमांक 60/2026-27 दि.19.10.2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 205000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.करिता योग्य त्या निर्णयास्तव सविनय सादर.