सातबारा Watch

← पुसरा

Ferfar #3064 · पुसरा

वडवानी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
274
Talathi
राजा रतन भदर्गे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा वडवणी लिहून घेणार : सुदाम कुंडलिक सावंत यांनी सर्व्हे क्रमांक : 274 तपशिल : भारतीय स्टे.बॅक शाखा वडवणी चा बोजा रु 12000/-सुदाम कुंडलीक सावंत कडे - 966 सर्व्हे क्रमांक : 274 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा वडवणी चा बोजा सुदाम कुंडलिक सावंत कडे र रु -2,78,000/-बोजा - 2056 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.AGRI/BOJA/2026-27/083 दि.16/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.करिता योग्य निर्णयास्तव सविनय सादर.