सातबारा Watch

← पुसरा

Ferfar #3065 · पुसरा

वडवानी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
255
Talathi
राजा रतन भदर्गे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : चंद्रभागा अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.दिंद्रुड लिहून घेणार : भागवत बाबुराव मस्के यांनी सर्व्हे क्रमांक : 255 तपशिल : चंद्रभागा अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.दिंद्रुडचा कर्ज बोजा 2,50,000/- ( दोन लाख पन्नास हजार) रु भागवत बाबुराव मस्केकडे - 2690 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.152 दि.12.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.करिता योग्य त्या निर्णयास्तव सविनय सादर.