सातबारा Watch

← पुसरा

Ferfar #3066 · पुसरा

वडवानी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
220, 226, 37
Talathi
राजा रतन भदर्गे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा वडवणी लिहून घेणार : उध्दव बाबुराव शेळके यांनी सर्व्हे क्रमांक : 220 तपशिल : एस बी आय शा वडवणीचा बोजा उध्दव बाबुराव कडे 263000/-रु - 1750 सर्व्हे क्रमांक : 226 तपशिल : एस बी आय शा वडवणीचा कर्ज बोजा उध्दव बाबुराव कडे 263000/-रु - 1860 सर्व्हे क्रमांक : 37 तपशिल : भा स्टे बँ शा वडवणीचा बोजा उध्दव बाबुराव शेळके कडे २६३००० रु - 1750 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.AGRI/BOJA/2026-27/083 दि.15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. करिता योग्य त्या निर्णयास्तव सविनय सादर.