सातबारा Watch

← पुसरा

Ferfar #3067 · पुसरा

वडवानी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
117, 127
Talathi
राजा रतन भदर्गे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : खोलेश्वर मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. दिंद्रुड शाखा माजलगाव लिहून घेणार : अ‍ैजीनाथ भागवतराव नाईकवाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 117 तपशिल : खोलेश्वर मल्टी.को.ऑ.क्रे.सो.लि.दिंद्रुड चा बोजा अयजीनाथ भागवत नाईकवाडे कडे 500000रु. - 2403 सर्व्हे क्रमांक : 127 तपशिल : खोलेश्वर मल्टी.को.ऑ.क्रे.सो.लि.दिंद्रुड चा बोजा अयजीनाथ भागवत नाईकवाडे कडे 500000रु. - 2403 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.KMM/484/2026-27 दि.22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.करिता योग्य त्या निर्णयास्तव सविनय सादर.