सातबारा Watch

← पुसरा

Ferfar #3068 · पुसरा

वडवानी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
135
Talathi
राजा रतन भदर्गे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : श्री. सप्तश्रृंगी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.वडवणी लिहून घेणार : दत्तात्रय बालासाहेब नाईकवाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 135 तपशिल : श्री. सप्तसृंगी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या. वडवणीचा कर्ज बोजा 2,01,000/- ( दोन लाख एक हजार ) रु. दत्तात्रय बालासाहेब नाईकवाडेकडे - 2990 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र. 22/2026 दि.29.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.करिता योग्य त्या निर्णयास्तव सविनय सादर.