Ferfar #3069 · पुसरा
वडवानी, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 129
- Talathi
- राजा रतन भदर्गे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : शुभमंगल मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.माजलगाव शाखा तेलगांव
लिहून घेणार : रमेश संपतराव नाईकवाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 129 तपशिल : शुभमंगल मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.माजलगाव शाखा तेलगावचा कर्ज बोजा 1,61,000/- ( एक लाख एकसष्ट हजार) रु रमेश संपतराव नाईकवाडेकडे - 2681 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.96/2026-27 दि.26.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.करिता योग्य त्या निर्णयास्तव सविनय सादर.