Ferfar #3070 · पुसरा
वडवानी, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 239
- Talathi
- राजा रतन भदर्गे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
खातेदार:काशीनाथ रंगनाथ शेळकें यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर भारतीय स्टेट बँक शाखा वडवणी यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 132000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक AGRI/BOJA/२०२६-२७/085 दि.३१ .१० .२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.करिता योग्य त्या निर्णयास्तव सविनय सादर.