सातबारा Watch

← ताडसोन्ना

Ferfar #3402 · ताडसोन्ना

बीड, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
65
Talathi
जयश्री वैजीनाथ जायभाये
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 लिहून देणार : पुर्णवादी ना स बैक म बीड लिहून घेणार : विश्‍वंभर केशव माने यांनी सर्व्हे क्रमांक : 65 तपशिल : पुर्णवादी ना स बैक म बीड यांचा बोजा 50000 रु विश्वांभर केशव कडे - 1516 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.