सातबारा Watch

← वलीपुर

Ferfar #1235 · वलीपुर

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
जयश्री वैजीनाथ जायभाये
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जर्दार-डिगांबर भगवान घुमरे खातेदार वलीपूर ता.जि बीड यांची गट न 41 मध्ये एक बोअरवेल व विहर स्वतंत्र खोदलेला आहे. सदरील बोअरवेल 1] डिगांबर भगवान घुमरे यांचा नावे स्वतंत्र बोअरवेल आहें तसेच सविता डिगांबर घुमरे यांचे नावे स्वतंत्र विहीर असे अर्ज व शपथपत्र नोटरी क्रमांक 15449 व दि16./10/26 आल्यावरून व स्थळ पहाणी केल्यावरून नोंद घेण्यात आली. व त्याची नोंद इतर अधिकारात घेण्यात यावी निर्णयास्तव सेवेत सादर.