सातबारा Watch

← मानकुरवाडी

Ferfar #1028 · मानकुरवाडी

बीड, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
313
Talathi
जावेद गणी शेख
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.2026-महसुल/आरओआर/31699 आदेश दिनांक : 19/10/2026 अर्जदार:- 1) अश्विनी श्रीमंत मिसाळ, 2) उषा श्रीमंत मिसाळ व 3) राधा श्रीमंत मिसाळ रा. मानकुरवाडी ता.जि.बीड यांनी मा. तहसीलदार साहेब यांचे आदेश क्रमांक क्र.2026-महसुल/आरओआर/31699 दिनांक 19/10/2026 तसेच महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अनाव्ये तरतुद महाराष्ट्र जमीन महसुल (धारण जमीनीचे विभाजन) नियम 1967 देऊन कळविले आहे की त्यांची मौजे मानकुरवाडी येथील ग.नं. 313 मध्ये 1) अश्विनी श्रीमंत मिसाळ, 2) उषा श्रीमंत मिसाळ व 3) राधा श्रीमंत मिसाळ यांच्या नावे 1.2000 आर सामाईक क्षेत्र फेरफार क्र. 992 ने आहे ते कमी करुन त्यांनी मा. तहसीलदार साहेब यांचे आदेश क्रमांक क्र.2026-महसुल/आरओआर/31699 दिनांक 19/10/2026 तसेच महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अनाव्ये तरतुद महाराष्ट्र जमीन महसुल (धारण जमीनीचे विभाजन) नियम 1967 प्रमाणे प्रत्येकी 0.4000 आर क्षेत्राची 1) अश्विनी श्रीमंत मिसाळ, 2) उषा श्रीमंत मिसाळ व 3) राधा श्रीमंत मिसाळ यांच्या नावे नोंद घेण्यात आली.नोंद निर्णयास्तव सादर.