सातबारा Watch

← मैंदा

Ferfar #3199 · मैंदा

बीड, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
268, 279
Talathi
जयश्री वैजीनाथ जायभाये
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : यूनियन बँक शाखा बीड लिहून घेणार : कालिदास तुकाराम भगत यांनी सर्व्हे क्रमांक : 268 तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया शा. बीडचा बोजा रु.2,00,000/- कालिदास तुकाराम भगत - 1831 सर्व्हे क्रमांक : 279 तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया शा. बीडचा बोजा रु. 2,00,000/- कालिदास तुकाराम भगत कडे - 1831 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यूनियन बँक शाखा बीड यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.