Ferfar #3202 · मैंदा
बीड, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहुन देणार : युनियन बँक शाखा बीड
लिहुन घेणार : बाळनाथ बळीराम घुमरे ,महादेव बळीराम घुमरे
यांनी सर्व्हे क्रमांक 180 वर फेरफार क्रमांक 1634 ने घेतलेला बोजा युनियन बँक ऑफ इंडिया शा. बीडचा बोजा रु. 1,00,000/- बाळनाथ कडे युनियन बँक ऑफ इंडिया शा. बीडचा बोजा रु. 1,00,000/- महादेव कडे
सर्व्हे क्रमांक 214 वर फेरफार क्रमांक 1634 ने घेतलेला बोजा युनियन बँक ऑफ इंडिया शा. बीडचा बोजा रु. 1,00,000/- बाळनाथ बळीराम कडे युनियन बँक ऑफ इंडिया शा. बीडचा बोजा रु. 1,00,000/- महादेव बळीराम कडे
सर्व्हे क्रमांक 218 वर फेरफार क्रमांक 1634 ने घेतलेला बोजा युनियन बँक ऑफ इंडिया शा. बीडचा बोजा रु 1,00,000/- बाळनाथ कडे युनियन बँक ऑफ इंडिया शा. बीडचा बोजा रु 1,00,000/- महादेव कडे सर्व्हे क्रमांक 136 वर फेरफार क्रमांक 1289ने घेतलेला बोजा युनियन बँक ऑफ इंडिया शा. बीडचा बोजा रु. 1,00,000/- बाळनाथ कडे युनियन बँक ऑफ इंडिया शा. बीडचा बोजा रु. 1,00,000/- महादेव कडे
पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.