Ferfar #3216 · मैंदा
बीड, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 164
- Talathi
- जयश्री वैजीनाथ जायभाये
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : RCS/99/2026
आदेश दिनांक : 29/04/2026
नोंद तडजोडपत्र
वादी :- 1) बाबुराव उर्फ बाबु ,दीपा उर्फ दीपाजी चव्हाण वय-56 वर्षे धंदा - शेती रा.कानिफनाथ तांडा मेंदाा ता.जि.बीड यांनी
प्रतिवादी :- 1. बळीराम दीपा उर्फ दीपाजी चव्हाण वय 58 वर्षे धंदा शेती राहणार रा.कानिफनाथ तांडा मेंदाा ता.जि.बीड यांनी 2, आसाराम दीपा उर्फ दीपाजी चव्हाण वय 42 वर्षे धंदा शेती. राहणार रा.कानिफनाथ तांडा मेंदाा ता.जि.बीड. 3. सुखदेव दीपा उर्फ दीपाजी चव्हान वय 67 वर्षे धंदा शेती. राहणार , रा.कानिफनाथ तांडा मेंदाा ता.जि.बीड. जि. बीड. 4. केसरबाई उर्फ केशरबाई बाबू राठोड वय 65 वर्षे धदां घरकाम राहणार रा.कानिफनाथ तांडा मेंदाा ता.जि.बीड. 5. तोताबाई गणपत राठोड वय 60 वर्षे धंदा घरकाम रा. चौफळदरा ता. वडवणी. जि. बीड. 6.राजुबाई दीपा उर्फ दीपाजी चव्हाण यांचे विरुद्ध मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर), बीड यांचे न्यायालयात नि.दि.दा.क्र. 99/2026 नुसार मौजे मेंदा येथील वादग्रस्त मिळकत गट क्र.164 मधील 1.51 आर क्षेत्र चा वादी व प्रतिवादी क्रं.1 ते 3 प्रत्येकी 38.5 आर पोटखराब 1.5 आर, 38.50 आर पोटखराब 1.5 आर , 35.50 आर पोटखराब 1.50 आर , 38.50आर पोटखराब 1.50 आर एवढा स्वतंत्र ताबा मिळणे बाबत दावा दाखल केला असून सदरील दाव्यात दि.29/04/2026 रोजी तडजोडपत्र झाले आहे.सदरील तडजोडपत्रानुसार वादीप्रतिवादी चे वडील नावे असलेली गट क्र.164 मधील वादग्रस्त मिळकतीचा कायम विभागून घेण्याचा ठराव प्रतिवादीसोबत केलेला आहे व वादीने वादग्रस्त मिळकतीचा ताबा साक्षीदारांसमक्ष प्रतीवादीला दिलेला आहे.ठरावात ठरलेप्रमाणे वादग्रस्त मिळकतीचे खरेदीखत करून देन्यास वादी जाणून बुजून टाळाटाळ करित असल्याने प्रतीवादीने त्याच्या विधिज्ञामार्फत नोटीस पाठवुन सदरील वादग्रस्त क्षेत्राच्या महसुल दप्तरी नावाची नोंद घेणेसाठी न्यायालयात नि.दि.दा.क्र.99/2026 नुसार दावा दाखल केला.सदरील दाव्यानुसार तडजोड झाले . त्यांनी सदरील दाव्याची पावती सह दुय्यम निबंधक वर्ग 1 यांची पावती अनु.क्र. MH007024024202627E/2026 दि. 24/7/2026 ने मुद्रांक फी रक्कम रु.600 रुपये सहाशे भरलेली आहे.असा प्रतिवादी 2 व 3 अर्जदार यांचा अर्ज व मा.दिवाणी न्यायाधीश साहेब क.स्तर,बीड यांचे न्यायालयातील तडजोडपत्राची प्रत सादर केलेवरून नोंद घेतली.नोंद मंजुरीस्तव सादर.