Ferfar #2646 · पोखरी (मैंदा)
बीड, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री.गजानन नागरी सहकारी बँक मर्या.बीड, शाखा - मुख्य शाखा, बीड, ता.जि बीड
गहाणखत लिहुन देणार : प्रकाश काशिनाथ देवकर ,लहू काशिनाथ देवकर रा. पोखरी (मैंदा) यांनी दुय्यम निबंधक बीड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3459-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22, 23, 29 क्षेत्र 0.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश काशिनाथ देवकर ,लहू काशिनाथ देवकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
गंगाराम शिवराम पवार (खाता क्रमांक :- 1623) ,