Ferfar #2648 · पोखरी (मैंदा)
बीड, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 57
- Talathi
- महेश श्रीराम आखाडे
- First seen
- 25h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
लिहून घेणार : श्री. गजानन नागरी सहकारी बँक लि.बीड, नवगण कॉलेज रोड शाखा बीड.
लिहून देणार : लोचनाबाई मसू वाघमारे रा. पोखरी (मैंदा) यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री. गजानन नागरी सहकारी बँक लि.बीड यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्रं- कर्ज विभाग 517/2026-27 दि 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.