Ferfar #2658 · पोखरी (मैंदा)
बीड, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
नाव दुरुस्ती फेर -गट नंबर/सर्व्हे नंबर 145, 151, 267, 268, 276, 269, 50, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक २६58 दि.27/10/2026 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला मच्छिंद रामदास दन्ने यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.