सातबारा Watch

← ढेकणमोहा

Ferfar #4224 · ढेकणमोहा

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
143, 146
Talathi
जावेद गणी शेख
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 नोंद :- 8-अ एकत्र करणे अर्जदार :- अशोक सखाराम घोडके रा. ढेकणमोहा ता.जि.बीड यांनी अर्ज देऊन कळविले आहे की, त्यांची मौजे ढेकणमोहा येथील ग.नं. 140 वर खाते क्र. 16653 ने व ग.नं. 143 व 146 वर खाते क्र. 313 ने 8-अ असे वेगळी झाली आहेत ते त्यांनी दाखल केलेल्या अर्जावरुन खाते क्र. 16653 ने 8-अ एकत्र करण्यात आला करिता नोंद निर्णयास्तव सादर.