सातबारा Watch

← काळेगाव हवेली

Ferfar #2966 · काळेगाव हवेली

बीड, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
162
Talathi
जावेद गणी शेख
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक लिहून घेणार : ज्ञानेश्वर दामोदर पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 162 तपशिल : भारतीय स्टेट बँक चा बोजा ज्ञानेश्वर दामोदर यांचे कडे 48000 फेरफार क्र 1733 ने व 110000 फेरफार क्र 1863 ने कायम - 2716 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.