Ferfar #2973 · काळेगाव हवेली
बीड, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 387
- Talathi
- जावेद गणी शेख
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री. गजानन नागरी सहकारी बँक मर्या. बीड पत्ता -मुख्य कार्यालय-सागर हाईटस्, बस स्टँड समोर, बीड शाखा - मोंढा शाखा बीड.
गहाणखत लिहुन देणार : किशोर महावीर साबळे रा. काळेगाव हवेली यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7664-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 387 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर महावीर साबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.