सातबारा Watch

← हिवरापहाडी

Ferfar #2633 · हिवरापहाडी

बीड, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
746
Talathi
ओमकार मधुकर गायके
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : शिवरामपुरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म विड, विडा लिहुन देणार : महादेव भुजंग शिंदे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 746 यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 4322 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.71 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव भुजंग शिंदे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 25/06 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.