सातबारा Watch

← साक्षाळपिंपरी

Ferfar #3382 · साक्षाळपिंपरी

बीड, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
777
Talathi
यशवंत माणिकराव सानप
First seen
24h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार : दि राजवीर अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.,बीड , लिहून देणार : शहादेव साहेबराव काशिद रा. साक्षाळपिंप्री ता.जि.बीड यांनी रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर-777 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि राजवीर अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.,बीड यांचेकडील पत्र क्रमांक 2025-26/246दिनांक-9/10/20 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.