Ferfar #3386 · साक्षाळपिंपरी
बीड, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 374
- Talathi
- यशवंत माणिकराव सानप
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : साक्षाळपिंप्री अर्बन मल्टीपरपज निधी लि.
लिहून घेणार : जयदत्त सुदाम माने
यांनी सर्व्हे क्रमांक : 374 वर साक्षाळपिंप्री अर्बन मल्टीपल निधी लि.यांचा जयदत्त सुदाम माने यांच्या नावे रक्कम रुपये-99000/-चा कर्ज बोजा. - 3076
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत साक्षाळपिंप्री अर्बन मल्टीपरपज निधी लि यांचेकडील पत्र जा.क्र.SOMBMN-33 दिनांक-5/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.