सातबारा Watch

← साक्षाळपिंपरी

Ferfar #3387 · साक्षाळपिंपरी

बीड, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
131, 134, 207
Talathi
यशवंत माणिकराव सानप
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बीड लिहून घेणार : साधु मारोती सदाफुले यांनी सर्व्हे क्रमांक : 131,134,207 वर बोजा -बँक .ऑ. मा. शखा बीड चा बोजा रु/10900 - 651 साधू मारुती कडे - 651 सर्व्हे क्रमांक : 131 वर साधु मारोती कडे 5000/-बोजा -बँक .ऑ. मा. शखा - 1281 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बीड यांचेकडील पत्र दिनांक-13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.