Ferfar #816 · रुद्रापूर
बीड, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : आदेश क्र. 2025/महसूल/85-2 वाटप/5388 दिनांक 16/06/2026
आदेश दिनांक : 23/06/2026
मौजे रुद्रापूर येथील खालील गट 136 गट क्र 142 गट क्रमांकातील जमीन ही मूळ मालक मिठू बन्सी नागरगोजे यांची मिळकत असून सदर जमीन ही आपसातील भाऊ वाटपाने कौटुंबिक विभागणीने विभागण्यात आलेली आहे.त्यानुसार मा. तहसीलदार, तहसील बीड यांच्या आदेश क्र. 2025/महसूल/85-2 वाटप/5388 दिनांक 16/06/2026 अन्वये जमीन वाटप खालीलप्रमाणे करण्यात आले आहे:जमीन वाटप तपशील:गट क्र. 136 क्षेत्र 0.10.33 हे.आर. व गट क्र 142 गट क्रमांकातील 0.07.75 हे.आर.क्षेत्र 1) लक्ष्मण बन्सी नागरगोजे.यांना वाटप सदर वाटप हे सर्व सह्मालकांचे संमतीने झालेले असून त्याबाबत कोणताही वाद नसल्याचे नमूद करण्यात आले आहे तसेच सदर मिळकतीवर कोणतीही न्यायालयीन प्रकरन प्रलंबित नसल्याचे आदेशातून नमूद आहे त्यामुळे वरील 7/12 नोंद करणेसाठी व योग्य त्या कार्यवाहिसाठी मं.अ यांच्याकडे सविनय सादर