सातबारा Watch

← उमरद (जहागिर)

Ferfar #1969 · उमरद (जहागिर)

बीड, बीड · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
106, 13
Talathi
विलास मारुतीराव शिंदे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- आश्रूबा नामदेव तकीक रा. खापरपांगरी(खाता क्रमांक17) गट/सर्व्हे क्रमांक106, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी आश्रूबा नामदेव तकीक रा. खापरपांगरी(खाता क्रमांक17) गट/सर्व्हे क्रमांक13, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2450 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- उध्दव आश्रूबा तकीक , (खाता क्रमांक :-46)गट/सर्व्हे क्रमांक 106 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2800 आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी उध्दव आश्रूबा तकीक , (खाता क्रमांक :-46)गट/सर्व्हे क्रमांक 13 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक बीड 2 जिल्हा बीड यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4420 दिनांक 21/08/2025 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.