सातबारा Watch

← उमरद (जहागिर)

Ferfar #1975 · उमरद (जहागिर)

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
124
Talathi
बी. के. दांडगे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा एसीबी राजीव गांधी चौक बीड लिहून घेणार : बाबासाहेब विठठल राहाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 124 तपशिल : स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा बीड . बाबासाहेब 35000/ - 1124 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.