सातबारा Watch

← रुइलिंबा

Ferfar #1377 · रुइलिंबा

बीड, बीड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
75, 77, 78, 80, 85
Talathi
प्रविण ज्ञानदेव सानप
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार गोरक्ष साळुजी भोकरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव गोरक्षनाथ साकुजी ऐवजी गोरक्ष साळुजी भोकरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज ग्राम महसूल अधिकारी सज्जा मूर्षदपूर यांच्याकडे केला होता त्याअनुषंगाने राजपत्रातील दुरुस्ती प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 27/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2678421 अन्वये गोरक्षनाथ साकुजी ऐवजी गोरक्ष साळुजी भोकरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .