सातबारा Watch

← रुइलिंबा

Ferfar #1378 · रुइलिंबा

बीड, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
114, 43
Talathi
प्रविण ज्ञानदेव सानप
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहुन देणार : मा.व्यवस्थापक मराठवाडा अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि.बीड शाखा - राजुरी (नवगण ) ता.जि.बीड लिहुन घेणार : मनोहर कल्याण साळुंके यांनी सर्व्हे क्रमांक 114 वर फेरफार क्रमांक 1089 ने घेतलेला बोजा प्रमाणे मनोहर कल्याण साळुंके यानी मा.व्यवस्थापक मराठवाडा अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि.बीड शाखा - राजुरी (नवगण) ता.जि.बीड यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. सर्व्हे क्रमांक 43 वर फेरफार क्रमांक 1089 ने घेतलेला बोजा प्रमाणे मनोहर कल्याण साळुंके यानी मा.व्यवस्थापक मराठवाडा अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि.बीड शाखा - राजुरी (नवगण ) ता.जि.बीड यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.