Ferfar #2992 · बेलुरा
बीड, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 502
- Talathi
- उत्तरेश्वर विठ्ठलराव खांडे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : श्री.पांडुरंग अर्बन को.ऑप.क्रेडीट सो.ली.बीड
लिहून घेणार : गणेश सदाशिव गवते
यांनी सर्व्हे क्रमांक : 502 तपशिल : श्री.पांडुरंग अर्बन को.ऑप.क्रेडीट सो.ली.बीड यांचे 100000 रु गणेश सदाशीव गवते यांचे कडे - 2525
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री.पांडुरंग अर्बन को.ऑप.क्रेडीट सो.ली.बीड यांचेकडील पत्र क्र sps /385/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.