सातबारा Watch

← बेलुरा

Ferfar #2994 · बेलुरा

बीड, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
46, 93
Talathi
उत्तरेश्वर विठ्ठलराव खांडे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : तहसीलदार आदेश क्र.महसूल/85-2 वाटप ७९५० दिनांक २५/०८/२०२६ आदेश दिनांक : 25/08/2026 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम ८५ अन्वये तहसीलदार आदेश क्र.महसूल/85-2 वाटप ७९५० दिनांक २५/०८/२०२६ पारित केलेल्या आदेशानुसार, अर्जदार विश्वंभर त्रिंबक लाटे, रा. बेलुरा, ता. व जि. बीड यांनी धारण जमिनीच्या कौटुंबिक वाटपाबाबत अर्ज सादर केलेला आहे.सदर प्रकरणी संबंधित खातेदारांनी धारण जमिनीच्या वाटपाबाबत संमती दर्शविलेली असून, वाटपाबाबत कोणतीही हरकत नसल्याचे नमूद केलेले आहे. तसेच सदर मिळकतीबाबत कोणताही वाद प्रलंबित नसल्याचे आदेशात नमूद आहे.त्याअनुषंगाने तहसीलदार आदेश क्र.महसूल/85-2 वाटप ७९५० दिनांक २५/०८/२०२६ रोजी पारित केलेल्या आदेशानुसार धारण जमिनीचे वाटप खालीलप्रमाणे करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.१. गट/सर्वे नं. ९३ विश्वंभर त्रिंबक लाटे मधील क्षेत्र ० हे.०३ आर ४२ २.) गट/सर्वे नं. ९३ परमेश्वर त्रिंबक लाटे मधील क्षेत्र ० हे. ०३ आर ४२ चौ.मी. याबाबत .३. गट/सर्वे नं. ९३ मच्छिंद्र त्रिंबक लाटे मधील क्षेत्र ० हे. ०३ आर ४२ चौ.मी.याबाबत आदेशातील नमूद पांडुरंग सीताराम लाटे नावे नियमानुसार नोंद घेण्यात आली गट/सर्वे नं. ४६ मधील एकूण क्षेत्र ० हे. ०५ आर ७५ चौ.मी., त्यापैकी पो.ख. ० हे. ०१ आर ०० चौ.मी. ही जमीन पांडुरंग सिताराम लाटे यांच्या नावावरून आदेशानुसार मच्छिंद्र त्रिंबक लाटे यांच्या नावे वाटप करण्यात नोंद .वरीलप्रमाणे तहसीलदार आदेश क्र.महसूल/85-2 वाटप ७९५० दिनांक २५/०८/२०२६ आदेशानुसार संबंधित ७/१२ फेरफार नोंद घेण्यात करणेसाठी व योग्य त्या कार्यवाहिसाठी मं.अ यांच्याकडे सविनय सादर